1 march 2025 current affairs

♦️ सकाळच्या वनलायनर – चालु घडामोडी ♦️

1) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे ? = महाराष्ट्र

2) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात प्रकल्प मंजूर आहेत ? = छत्रपती संभाजी नगर

3) शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ? = राजस्थान

4) SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? = तुहीन कांत पांडेय

5) भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे ? = IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे

6) हेरथ उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो ? = काश्मिरी पंडित

7) नुकतेच कोणत्या देशाने Blue Visa जारी केला आहे ? = UAE

8) सैन्य अभ्यास जल-थल- रक्षा २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ? = गुजरात

टेस्ट सोडवण्यासाठी येथे क्लिक करायेथे क्लिक ✔️
टेलिग्राम चैनल जॉईन साठी येथे टच करा.येथे क्लिक ✔️
whatsapp जॉईन साठी येथे क्लिक करा.येथे क्लिक ✔️

Leave a Comment